नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुंबई पुन्हा संतापजनक प्रकार; सुरक्षारक्षकाने अल्पवयीन मुलीवर बाथरुममध्ये केला अत्याचार.  – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

मुंबई पुन्हा संतापजनक प्रकार; सुरक्षारक्षकाने अल्पवयीन मुलीवर बाथरुममध्ये केला अत्याचार. 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी: मुंबई : रियाज अतीक :- राज्यभरात महिलां वरी ल अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील काही दिवसांत राज्यातील विविध भागात महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.
  • या वाढत्या महिला अत्याचाराच्या विरोधात आज राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या दिवशीच मुंबईतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघड कीस आली आहे.
  • मुंबईतील ओशिवरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहि तीनुसार, मुंबईच्या ओशिवारा परिसरात एका इमारतीच्या सुर क्षारक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
  • १७ वर्षीय मुलीला बळजबरीने बाथरुममध्ये नेत बलात्कार केल्याची घटना घडली आहे.ओशिवरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हा धक्कादायक प्रकार आहे.
  • ३७ वर्षीय सुरक्षारक्षकाने केलेल्या संतापजनक कृत्यानंतर ओशिवरा परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलि सांनी ३७ वर्षीय सुरक्षारक्षकाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे.
  • बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत करण्यात सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे.
  • भारतीय न्याय संहिता कलम 64 आणि 74 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण (पॉक्स) कायद्याच्या कलम 4,6 अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
  • या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपीला कोर्टात हजर केलं. आता त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा