
दि. ४ ऑक्टो रोजी शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे दादरच्या शिवाजी नाट्यमंदिरात जाहीर व्याख्यान.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- संगमरत्न फाउंडेशन आणि आम्ही कोकणकर यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण व्हिजन २०२५ अंतर्गत शनिवार दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं ७ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर येथे शिवव्याख्याते, प्रबोधनकार श्री नितीन बानगुडे पाटील सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

- सदर कार्यक्रम हा सर्वांसाठी विनामूल्य असून अधिक माहितीसाठी अल्पेश सोलकर – ८६५२७८४५४७, कृष्णा येद्रे – ९७७३१४२८१९, मनाली करण – ८९७५००९१९२, अजित बाईत – ९५९४५७५७२८, आनंद सनगरे:- ८६५२ १४१५६१, पूजा साळवी – ९८१९४१८०११ आदी भ्रमण ध्वनीवर संपर्क साधावा उभ्या महाराष्ट्राला आपल्या चिंत न विचारांचं आणि पेटत्या शब्दांनी गारुड करणारे शिव व्याख्याते व प्रबोधनकार श्री नितीन बानगुडे पाटील यां च्या व्याख्यानाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











