नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , धनंजय सावंत यांच्या गावभेट दौऱ्यास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;  गावागावात विविध कामांचे सावंत यांच्या हस्ते पुजन. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

धनंजय सावंत यांच्या गावभेट दौऱ्यास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;  गावागावात विविध कामांचे सावंत यांच्या हस्ते पुजन.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- दि.२८रोजी जिल्हा परि षद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी परंडा तालुक्यातील इनगोंदा ,चिंचपुर(खु) जेकटेवाडी,चिंचपुर( बु) पांढरेवाढी येथे गावभेट घेऊन ग्रामस्थांच्या अनेक अडचणी जाणुन घेतल्या.
  • नागरीकांनी आपल्या आडचणी सावंत यांच्या काणावर घात ल्या. शक्य तेवढ्या अडचणीचे निवारण करण्याचा शब्द धनंजय सावंत यांनी गावातील ग्रामस्थांना दिला.
  • लाकडी बहीण,लाडका भावाचे कोणी अर्ज भरले नसतील तर ते भरून घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना सावंत यांनी केले. त्याच बरोबर गावातील मंदीराचे सभामंडप व रस्त्याचे कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
  • तर खंडेश्वर प्रकल्पाचे काम टेंडर मुळे आडकले होते ते लवकरच सुरू होणार असल्याचे सावंत यांनी ग्रामस्थाना सांगितले.
  • यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, तुम्ही आम्हाला गेले पाच वर्षांसाठी सालगडी म्हणून तुमची सेवा करण्यासाठी निवडुण दिले आहे.
  • आम्ही केलेली सेवा योग्य वाटली असेल तर पुढची पाच वर्षे सेवा करण्याची संधी देण्याची विनंती सावंत यांनी चिंचपुर (बु) येथील ग्रामस्थाना केली.
  • या दौऱ्यावेळी चिंचपुर (खु)ते वाटेफळ ह्या जुन्या रस्त्याच्या कामाचे तर जेकटेवाडी ते धनेगांव दोन किमी शीव रस्ता व गावठाण ते केसकर वस्ती रस्ता काम, शेळगाव येथील स्मशा नभूमी रस्ता कामाचे पुजन,इंनगोदा येथील जगताप वस्ती व औसरे वस्ती या रस्त्याचे उद्घघाटन व श्रीफळ फोडून पुजन ,चिंचपुर (बु) येथील आठवडी बाजार तळाचे भुमीपुजन धनंज य सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
  • इंनगोदा ,चिंचपुर(खु),जेकटेवाडी,चिंचपुर (बु),पांढरेवाढी , शेळगाव येथील सावंत यांनी विविध कामांची पुजने करून कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे व काही कामे पूर्ण झाली असल्यामुळे ग्रामस्थातुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
  • सदरील प्रत्येक गावात धनंजय सावंत यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा