नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शहापूर तालुक्यामध्ये दिव्यांगांची हेळसांड. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

शहापूर तालुक्यामध्ये दिव्यांगांची हेळसांड.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : कमाल शेख :- जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (स्वयम) ठाणे यांच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय शहापू र या ठिकाणी दिव्यांग सहाय्यभूत साधने वाटप, दिव्यांग स र्टिफिकेट वाटप, दिव्यांग नोंदणी व UDID कार्ड या संदर्भात शिबीर घेण्यात आले.
  • सदर शिबिरासाठी ठाणे जिल्हा परिषद यांनी गटविकास अधि कारी यांना लेखी पत्रव्यवहार करून सदर शिबिरासाठी जा स्तीतजास्त दिव्यांग बांधवाना उपस्तीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
  • सदर सूचनांचे पालन म्हणून गटविकास अधिकारी शहापूर यां नी शहापूर तालुक्यातील ग्रामसेवकांना लेखी पत्र व्यवहार क रून तालुक्यातील दिव्यांग बांधवांना उपस्थित राहण्यास सां गितले व गटविकास अधिकारी शहापूर यांच्या पत्राद्वारे ग्राम विकास अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना शहापूर उपजिल्हा रुग्णालया मध्ये उपस्थित केले.
  • शहापुर तालुक्यातील या शिबिरासाठी मोठ्या प्रमाणावर दि व्यांग बांधव उपस्थित राहिले मात्र कोणत्याही प्रकारचे नियो जन प्रशासनाला करता न आल्याने आज शहापूर तालुक्या तील दिव्यांगांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड झालेली पहावयास मिळाली.
  • या संदर्भात पंचायत समिती चे गटविकास अधिकारी भास्कर जी रेगडे साहेब यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आम्हा ला जिल्हा परिषद ठाणे ऑफिस कडून ज्या सूचना मिळाल्या तसेच पत्र मिळाले त्या सूचनेनुसार आम्ही सांगितल्या प्रमाणे कार्यवाही केलेली आहे. अशी माहिती दिली.
  • संबंधित प्रकार हा अत्यंत निदानिय असा होता या संदर्भात शहापुर उपजिल्हा रुग्णालय चे अधीक्षक डॉ. शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर असे आढळून आले की या संबंधि त कोणत्याही प्रकारची लेखी सूचना आम्हाला आलेल्या नाही त फक्त तोंडी माहिती उपलब्ध होती त्या अनुषंगाने आम्ही जी काही व्यवस्था करता येईल इतकी व्यवस्था आम्ही केले ली आहे.
  • दिव्यांग बांधवांना पाण्या पावसात बोलावून आणि प्रत्यक्ष ठिकाणी कोणत्याही प्रकारची व्यवस्था न करता या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय शहापूर मधील अधिकारी यांनी सुद्धा हात झटकलेले आहेत.
  • सदर स्वयम या संस्थेसोबत बोलल्या नंतर तेथे उपस्थित अस णाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की आमची चाळीस डॉक्टरांची टीम थोड्याच वेळात येत आहे मात्र दिवसभर प्रतीक्षा करून ही कोणत्याही प्रकारच्या डॉक्टरांची टीम उपस्थित झाली नाही.
  • मोठ्याप्रमाणात जाहिरातीचा गाजावाजा करून दिव्यांगांना उ पस्थित राहण्यासाठी सांगितले मात्र येथे आल्यानंतर सांगित ल्याप्रमाणे दिव्यांगांसाठी कोणत्याही साहित्याचे मोजमाप न घेता फक्त कागदपत्र जमा करून कोणत्याही प्रकारची रिसी ट उपलब्ध करून न देता केवळ त्यांना पाण्यापावसात यातना देण्याचे काम या प्रशासनाने केलेले दिसून येते.
  • दिव्यांग मंत्रालय होऊन फक्त काही दिवस उलटले असतांना ही प्रशासनाकडून अजूनही दिव्यांगांची चेष्टा करण्याचा प्रकार सर्रास पाहायला मिळत आहे.
  • आज उपजिल्हा रुग्णालय शहापूर या ठिकाणी फक्त आणि फक्त दिव्यांगांची होणारी चेष्टा पाहायला मिळाली. सदर प्र कार अतिशय निदानिय असा असून या बद्दल चौकशी केल्या नंतर फक्त उडवा उडवीची उत्तरे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळाली.
  • प्रहार अपंग क्रांती संस्था शहापूर चे तालुका अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन पडवळ व सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल जाब विचारला.
  • अनेक पत्रकार बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला मात्र कोणत्याही प्रकारचा लाभ नाही तर केवळ दिव्यांगांच्या पदरी शासनाकडून घोर निराशा व शासनाची असंवेदनशीलता दिसून आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा