नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूर मुंबई व ग्रामीण समितीतर्फे विद्यार्थी, मान्यवरांचा सत्कार व करीअर मार्गदर्शन शिबिर.  – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूर मुंबई व ग्रामीण समितीतर्फे विद्यार्थी, मान्यवरांचा सत्कार व करीअर मार्गदर्शन शिबिर. 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूर मुंबई व ग्रामीण समितीच्या वतीने रविवार दि. ८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता कलामंदिर सभागृह, राजापूर हायस्कूल, राजापूर येथे विद्या र्थ्यांचा गुणगौरव सोहळा, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा स त्कार व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
  • सदर कार्यक्रमाला व्याख्याते श्री माधव विश्वनाथ अंकलगे सर – एम ए (मराठी, इंग्रजी, इतिहास व लोकप्रशासन) हे मार्गद र्शन करणार आहेत.
  • सदर कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अ से आवाहन श्री चंद्रकांत जानस्कर (सचिव – ग्रामीण समिती राजापूर), श्री अनिलजी भोवड (सचिव – शाखा राजापूर मुंब ई) श्री दिपक नागले (अध्यक्ष ग्रामीण समिती राजापूर), श्री शिवाजी तेरवणकर (अध्यक्ष शाखा राजापूर मुंबई) तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी मुंबई व ग्रामीण समिती राजापूर यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा