नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , चिखली येथे पोळा सन मोठया उत्सवात साजरा.  – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

चिखली येथे पोळा सन मोठया उत्सवात साजरा. 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : सडक/अर्जुनी : प्रदीप वालदे :- गोंदिया जिल्ह्या तील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम चिखली येथे पोळा हा सन चिखली येथील आकरावर आणि हनुमान मंदिर कुणबी टोला चिखली येथे सायंकाळी 4.30 मिनिटांनी गावकर्यांनी आपापल्या बैलना सुंदर सजवून तोरणात आणले.
  • हनुमंत रावाचे पूजन करून शंकर भागवनाच्या झळत्या कर ण्यात आल्या. तसेच झळ त्या झाल्यानंतर पोळा तोळण्यात आल्या आणि गावातील जेष्ठ नागरिक यांचा सत्कार करून गौरवण्यात आले.
  • कार्यक्रमला उपस्थित चित्रा भेंडारकर, सरपंच माझी सभाप ती गिरीधरी hattimare,नामदेव चादेवार, त.मु.अ,खुशाल भेंडारकर त.मु उपा. शामा मेंढे कंत्राटदार, भोजराज कापगते, हिरामन थेरं सर, भागवत थेर,पाऊलझगडे सर, शालिकराम शहारे, बळीराम चांदेवार, गोविंदा ब्राम्हणकर, जैपाल ब्राम्हण कर, शेषराव ब्राम्हणकर,आणि गावातील सर्व गावकरी व बाल गोपाल उपस्थित होते.
  • तसेच झळत्या झाल्यानंतर तोरण तोंळल्यानंतर प्रत्येक बैल मालकाला स्टील प्लॅट बक्षीस म्हणून देण्यात आले. आणि बैल पोळ्याची सांगता करण्यात आली.
  • प्रदीप वालदे : बातम्या आणि जाहिराठी साठी संपर्क करा 7507101343
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा