नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रा.गे.शिंदे महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख तौफिक याची ठाणे शहर पोलीस पदी नियुक्ती : डॉ.शहाजी चंदनशिवे  – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

रा.गे.शिंदे महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख तौफिक याची ठाणे शहर पोलीस पदी नियुक्ती : डॉ.शहाजी चंदनशिवे 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- दि.5 सप्टेंबर २०२४ ये थील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाचा विज्ञान शा खेचा विद्यार्थी शेख तौफिक अमीर याची नुकतीच ठाणे शहर पोलीस पदी नियुक्ती झाल्याने त्याचा महाविद्यालयाचे प्राचा र्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
  • यावेळी उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ. शहाजी चंदनशिवे व कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख उपस्थित होते.
  •  दि.3 एप्रिल 2024 रोजी से शेख तौफिक अमीर याने पोली स पदासाठी परीक्षा दिली होती त्याचा निकाल 18 ऑगस्ट रोजी लागला व त्यास आत्ता ठाणे शहर पोलीस पदी नियु क्ती देण्यात आली आहे.
  • महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक यांनी त्याचे अभिनंदन करत त्याचे कौतुक ही केले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा