शिवसेना उपतालुका प्रमुख पदी डॉक्टर गौतम रोडे यांची नियुक्ती.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतिनिधी : करमाळा फारूख मुलाणी :- १० सप्टेंबर दुग्ध व्यवसायातील प्रसिद्ध उद्योगपती डॉक्टर गौतम रोडे यांची शि वसेना उपतालुकाप्रमुख पदी युवा सेनेचे सचिव किरण साळी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नेमणूक करण्यात आली.
- यावेळी शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे करमाळा तालुका संपर्कप्रमुख रवी आमले शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख संजय शीलवंत युवा सेना तालुका प्रमुख नवनाथ गुंड महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे महिला आघाडी जिल्हा समन्वयक माढा विभाग पद्मजा इंगव ले युवा सेना प्रमुख महादेव सूर्यवंशी ओबीसी आघाडीचे जि ल्हाध्यक्ष सुरेश करचे ओबीसी आघाडीचे तालुकाप्रमुख सुनी ल विटकर शहर प्रमुख अंकुशराव जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
- डॉक्टर गौतम रोडे आळजापूर येथील रहिवासी असून त्यांचे करमाळा एमआयडीसीतील दूध संकलन केंद्र असून दररोज पन्नास हजार लिटर दूध संकलन करतात दूध उत्पादक शेत कऱ्यांचा चांगला कॉन्टॅक्ट असून स्वतः ते जनावरांचे डॉक्टर आहेत.
- अल्प दरात जनावर उपचार करणारे डॉक्टर म्हणून ते शेतक ऱ्यांवर प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या समर्थक कार्यकर्ते व पंधरा दुध संस्थेच्या चेअरमन शिवसेनेत प्रवेश केला.
- यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार पटल्यामुळे आ पण शिवसेनेत प्रवेश करत असून येणारा विधानसभेत करमा ळा तालुक्यातील धनुष्यबाणाचा उमेदवार निवडून आणण्या साठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नूतन उप तालुका प्रमुख डॉक्टर गौतम रोडे यांनी सांगितले.
- करमाळा तालुक्यातील जनता स्वार्थी नेतेमंडळींच्या गटात टाचे राजकारणाला कंटाळली असून याला.
- आता स्वतंत्र स्वाभिमानी पर्याय म्हणून महेश चिवटे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी तालुका ढवळून काढणार असा दावा नूतन तालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे यांनी केला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space