आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या शुभहस्ते भूमीपुजन.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील शेत कऱ्याचा जिव्हाळ्याचा – असलेल्या खंडेश्वर प्रकल्पाच्या दुरु स्ती कामाचे पुजन राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जि ल्हयाचे पालकमंत्री प्रा.डाँ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते खंडेश्वर मध्यम प्रकल्पस्थळी करण्यात आले.
- सदरील कामास मंत्री तानाजी सावंत यांनी नऊ कोटी रुपयां चा निधी उपलब्ध T करू दिला असुन या कामाचे वर्कऑर्डर ऑगस्ट महिन्यात निघाले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
- पावसाच्या अडचणीमुळे काम पावसाळा संपल्याबरोबर सुरू करण्यात येईल व पुढे येणाऱ्या पावसाळया पर्यंत हे काम पुर्ण होणार असल्याचा शब्द मंत्री सावंत यांनी भूमीपुजना च्या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.
- यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे, शिवसेना उप जि ल्हाप्रमुख दत्ता मोहिते, संजय गांधी निराधारचे तालुकाध्यक्ष जयदेव गोफणे, अँड सुभाष मोरे व परिसरातील कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space