उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौजे शिर वली गावातील रहिवासी कु .महेंद्र कुडकर (वय २० वर्षे) हा लांजा महाविद्यालयामध्ये शिकत असुन सध्या तो आजारी ( पॅरेलेसिस) असल्याने केईम हॉस्पीटल मुंबई येथे ॲडमिट आहे.
- भविष्यातील देशाचे ॲथलेटिक्स मध्ये प्रतिनिधीत्व करण्या ची क्षमता असलेला हा युवक आर्थिक परस्थितीने खूप गरीब आहे त्याला आर्थिक मदतीची गरज आहे.
- तरी दानशूर व्यक्तींनी खालील नातेवाईक यांचेशी संपर्क करून ज्याला जितकी यथाशक्ती मदत करता येईल तितकी मदत करावी अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.
- श्री.यशवंत कुडकर 9324831918, श्री.सिद्धार्थ कांबळे गूगल पे आणि फोन पे नं 9594086336, A/C no. 048701000024286, IFSC CODE -IOBA 0000487, बँकेचे नाव – इंन्डियन ओवरसीज बँक मुंबई
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space