
परंडा तालुका लिपीक वर्गीय संघटना नवीन कार्यकारणी निवड संपन्न.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- परंडा तालुका लिपीक वर्गी य संघटना नवीन कार्यकारणी निवड आज दिनांक १३.१० .२०२५ रोजी निवड करण्यात आली.
- या निवडीमध्ये अध्यक्ष-श्री.प्रफुल्ल गोडगे, कार्याध्यक्ष-श्री. अकबर तांबोळी, उपाध्यक्ष- श्री.आपा महानवार सचिव- श्री.बळीराम घोडके, महीला आघाडी समन्वयक -श्री.सुष मा माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
- यावेळी कार्यक्रमाचे सुत्र संचालन गुरुदत्त सोसायटीचे उपा ध्यक्ष श्री.अप्पा महानवार यांनी केले.
- तसेच माजी तालुका अध्यक्ष श्री.दादु दखनी गुरुदत्त सोसा यटीचे सचिव श्री.उमेश हिंगे,श्रीमती कुंभार, श्रीमती वाघ मारे, श्रीमती नटवे,श्रीमती ननवरे आदी कर्मचारी उपस्थीत होते. निवडी अंती विशाल बारस्कर यांनी आभार मानले.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











