भैरवनाथ शुगर सोनारी कारखान्याचे सात लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट : चेरमन आनिल सावंत.

  • प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :- परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि.या साखर कार खान्याने सात लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी दिली.
  • सन २०२५-२६ च्या अठराव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी कार खान्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
  • सोहळ्यात कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत, व्हाईस चेअरमन केशव उर्फ विक्रम सावंत, तसेच डिझेल पंप सुप रवायझर श्री व सौ.दाढे दाम्पत्य यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
  • चेअरमन अनिल सावंत यांनी सांगितले की, कारखान्याची म शिनरी पूर्ण कार्यक्षम स्थितीत आहे, ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणा पूर्ण तयार आहेत आणि लवकरच गळीत हंगाम सुरू होणार आहे.
  • यंदा कारखान्याच्या परिसरात ऊसाचे क्षेत्र वाढले असून, भैरवनाथ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते मोळी पूजन होणार आहे.
  • तसेच, ऊसाचा दर माजी आरोग्यमंत्री जाहीर करतील. सो हळ्यास नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर,नगरसेवक बाळा साहेब गायकवाड, वैभव पवार, सतिश मेहेर,हभप. रणभो र महाराज, शाम मोरे, ढगे महाराज,जनरल मॅनेजर प्रल्हाद ठोंबरे, डिस्टिलरी मॅनेजर अजित भोसले, चिफ केमिस्ट दा दासाहेब बोरकर, चिफ इंजिनिअर रविकांत सिंग, कोजन मॅनेजर उदयशंकर गडगे,चिफ अकाउंटंट गोविंद कुलकर्णी , शेती अधिकारी भगवान काळे,बापूसाहेब देशमुख, कार्या लय अधिक्षक सोमनाथ सुर्यवंशी, म हादेव मुळीक, सुरक्षा अधिकारी जेजेराम सुर्यवंशी, स्टोअर किपर लांडगे, हेडटा ईम किपर सुरेश साळुंके,ईडीपी मॅनेजर सुभाष भोसले,आ बा अनवणे, भैरु गरदाडे यांच्यासह ऊस उत्पादक, सभास द शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.
  • सोहळ्याच्या माध्यमातून कारखान्याच्या उत्पादन तयारी ची सांगता झाली आणि गळीत हंगामासाठी उत्साहजनक वातावरण तयार झाले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles