
आयान मल्ट्रीट्रेड संचलित बाणगंगा कारखान्याचे बॉयलर अग्नीप्रदिपन उत्साहात साजरा.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- आयान मल्ट्रीट्रेड सं चलित बाणगंगा सहकारी साखर कारखाना येथे चालु वर्ष ऊस गाळपाच्या पार्श्वभुमिवर रविवारी रोजि शेतकरी दा म्पत्य व कारखान्याचे चेअरमन माजी आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन सोहळा उत्साहात पार पडला.

- याप्रसंगी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाला यो ग्य भाव मिळावा, यासाठी उस गाळपासाठी बाणगंगा सा खर कारखान्यास उस देऊन सहकार्य करावे, असे आवाह न कारखाना चेअरमन माजी आमदार राहुल मोटे यांनी केले.
- यावेळी सर्व संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी व सभासद सह पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











