अखिल भारतीय ग्राहक पंचायत, दिल्ली — कोकण प्रांत (पालघर जिल्हा) नियुक्ती.

  • प्रतिनिधी : नितीन राणे :- अखिल भारतीय ग्राहक पंचा यत, दिल्ली (नोंदणी क्र. ए/9194/दिल्ली) यांच्या वतीने कोकण प्रांतातील पालघर जिल्ह्यासाठी नवीन पदाधिका ऱ्यांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
  • या नियुक्तीनुसार—जिल्हाध्यक्ष म्हणून ऍड.श्री.महेश अंबा जी कदम(मू.पो. विरार)उपजिल्हाध्यक्ष म्हणून श्री. नितीन दीपक राणे (मू.पो. विरार) कार्याध्यक्ष म्हणून श्री.अनंत पांडुलिक पाटील (विरार फुलपाडा) उपाध्यक्ष म्हणून श्री. नारायण बापू घाडी (विरार पश्चिम) यांची निवड करण्यात आली आहे.
  • या नियुक्तीद्वारे ग्राहक हक्क संरक्षण, पारदर्शक व्यवहार, तसेच सर्वसामान्य नागरिकांना ग्राहक न्याय मिळवून दे ण्यासाठी संघटना अधिक सक्षमपणे कार्यरत राहील,असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
  • या पदाधिकाऱ्यांनी “ग्राहक हक्क, जनजागृती व न्याय मि ळवून देणे” हे ध्येय समोर ठेवून कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles