
रा.गे.शिंदे महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- दि. ३० ऑक्टोबर २०२५ येथील श्री.भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संच लित शिक्षण महर्षी गुरुवारी रा गे शिंदे महाविद्यालय परंडा जिल्हा धाराशिव येथे भारताचे पहिले गृहमंत्री व उपमुख्य मंत्री लोहपुरुष या उपाधीने गौरविलेले सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली.

- महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ शहाजी चंदनशिवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.
- याप्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री.भाऊसाहेब दि वाने शिक्षकेतर कर्मचारी संतोष राऊत अजित घुमरे माजी ग्रंथालय परिचर बबन ब्रह्मराक्षस उत्तम माने आदी कर्मचा री उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभा गाच्या वतीने करण्यात आले होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











