
मा.मंत्री सन्माननीय आमदार श्री.प्रा.डाॅ तानाजीराव सावंत साहेब यांचा नियोजीत भूम परंडा वाशी दोन दिवशीय दौरा.
- प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :- भूम परंडा वाशीचे आमदार तानाजि राव सांवत दोन दिवशीय भूम परंडा वा शी येथे दौरे करणार आहे.

- खालील प्रमाणे दौरे
- शुक्रवार दिनांक:-7/11/2025 दौरा नियोजन रुप रेशा.
- १)परंडा तालुका ग्रामीण पदाधिकारी कार्यकर्ते यांची नियोजित बैठक.
- दिनांक:-7/11/2025 वेळ:-1 वाजता. स्थळ:-भैरवनाथ शुगर वर्क्स सोनारी.
- 2)परंडा शहर नगरपरिषद संदर्भात कार्यकर्ते नियोजित बैठक.
- शुक्रवार दिनांक:-7/11/2025 स्थळ:-अध्यक्ष जाकिर भाई सौदागर यांच्या निवासस्थानी.
- 3)भुम नगरपरिषद संदर्भात कार्यकर्ते नियोजित बैठक.
- दिनांक:-8/11/2025 वारं:-शनिवार. स्थळ:-साहिल फॅक्शन हाॅल भूम.
- 4)भूम तालुका ग्रामीण पदाधिकारी कार्यकर्ते यांची नियोजित बैठक.
- दिनांक:-8/11/2025 वारं:-शनिवार वेळ:-1वाजता
- स्थळ:-साहिल फॅक्शन हाॅल भूम.
- 5)वाशी तालुका ग्रामीण व वाशी शहर यांची संयुक्त पदाधिकारी कार्यकर्ते यांची नियोजित बैठक…
- दिनांक:-8/11/2025 वारं:-शनिवार स्थळ:-भैरवनाथ शुगर वर्क्स वाशी कारखाना.
- शिवसेना,युवा सेना, महिला आघाडी, सर्व शिवसेना अंगी कृत पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे.
- आपला विश्वासू शिवसेना जिल्हाप्रमुख धाराशिव श्री.दत्ता (आण्णा)साळुंखे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











