मुरझडी लाल शिवारात वाघाचा पुन्हा धुमाकूळ, आतापर्यंत आठ जनावरांचा बळी; वन विभागाने लावले ट्रॅप कॅमेरे,शेतकरी व मजूर भयभीत.

  • प्रतिनिधी : सचिन कोयरे :- यवतमाळ तालुक्यातील मुर झडी लाल शेत शिवार परिसरात वाघाचा धुमाकूळ पुन्हा एकदा सुरू झाला असून गेल्या काही दिवसांत आठ जना वरांचा बळी गेला आहे.
  • सततच्या या हल्ल्यांमुळे परिसरातील शेतकरी व मजूर भ यभीत झाले आहेत. शेतशिवारात काम करण्यास लोक घाबरत घाबरत जात आहेत.
  • स्थानिक शेतकरी, मजूर यांच्या कडून अशी माहिती मिळा ली की, दररोज सकाळी शेतात गेल्यावर एखादे जनावर फाडलेले दिसते.
  • वाघ रात्रीच्या वेळी शिवारात संचार करतो, अशी भीतीज नक परिस्थिती निर्माण झाली आहे.
  • अश्या वाढत्या तक्रारींचा विचार करून वन विभाग प्रादे शिक कार्यालय वडगाव रेंजचे वन परिक्षेत्र अधिकारी वा ठोडे मॅडम यांनी तात्काळ पथक पाठवले असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
  • या कॅमेर्‍यांच्या माध्यमातून वाघाच्या हालचालींचा मागोवा घेतला जाणार आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे व रात्रीच्या वेळी शेतात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • गेल्या काही महिन्यांपासून यवतमाळ  तालुक्यातील मुरझ डी लाल शेत शिवारात वाघांच्या हालचालींमध्ये वाढ झा ली असून मुरझडी,शेत शिवारातील,परिसरात वारंवार हल्ले होत आहेत.
  • यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली असून वा घ मानववस्तीकडे येऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
  • आज पर्यंत चार वानर ,तीन मेंढरे, एक पाळीव गाय व ए क नीलगाय ची शिकार केली आहे त्यामुळे शेतात कापूस वेच्णीचे काम करणारे मजूर शेतात जायला घाबरत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles