परंडा नगर परिषद निवडणुकीचा आ‌खाडा आता आला रंगात.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज छाननीत नगरा ध्यक्ष पदाचे १० पैकी ८ अर्ज मंजूर तर २ नामंजूर झाले.
  • सदस्य पदाचे १२८ पैकी ३४ नामंजूर तर ९४ मंजूर कर ण्यात आले आहेत. परंडा नगर परिषद निवडणुकीचा आ‌ खाडा आता रंगात आला आहे.
  • अध्यक्षपद जनतेतून निवडले जाणार आहे तर १० प्रभा गातून द्विसदस्यीय पद्धतीने २० सदस्य पदांच्या निवडीसा ठी ही निवडणूक होत आहे.
  • निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची मंग ळवारी (दि.१८)छाननी करण्यात आली. शुक्रवारी(दि.२१) अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत आहे.
  • कोण मागे हटणार व कोण लढणार हे त्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात राहिलेल्या उमेदवा‌ रांना बुधवारी (दि. २६) चिन्ह वाटप होणार आहे.
  • २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
  • निवडणुकीत शिवसेना शिंदे गट विरुध्द परंडा शहर जनश क्ती विकास आघाडीत दुरंगी सरळ लढत रंगण्याची शक्य ता आहे.
  • जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून शिवसेना (ठाकरे गट), भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.), काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी निवडणूक रिंगणात उतरली आहे.
  • नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून माजी नग‌ राध्यक्ष जाकीर सौदागर, जनशक्ती शहर विकास आघाडी कडून विश्वजीत पाटिल, कुरेशी, अब्बास मुजावर (अपक्ष) व ज्ञानेश्वर पाटील, माजी नगराध्यक्षा मुख्तार अहमद हाव रे(अपक्ष) यांचे नसरीन बाशा शहाबफीर्वाले,इस्माईल अर्ज मंजूर झाले आहेत.
  • सदस्य पदाचे १२८ पैकी ९४ मंजूर करण्यात आले तर ३४ नामंजूर करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागा‌ तील सुत्रांनी सांगितली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles