ठाणे शहरात भव्य वधु-वर मेळाव्याचे यशस्वी आयोजन.

  • प्रतिनिधी : ठाणे : प्रमोद तरळ :- श्री संताजी सहाय्यक संघ, ठाणे या तेली समाजाच्या संस्थेमार्फत रविवार, २३ नोव्हेंबर रोजी मंगला हायस्कूल ए.सी.हॉल, कोपरी, ठाणे (पुर्व) येथे ८ वा राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर मेळावा अतिशय शिस्तबद्ध व अनोख्या पद्धतीने आयोजित कर ण्यात आला.
  • हा मेळावा भाषण विरहित होता व वधु-वर मेळाव्यात वधु -वरांना त्यांच्या परिचयाकरिता अधिक वेळ देण्यात आला .वधू-वरांची उत्कंठा लक्षात घेऊन मेळावा वेळेवर सुरु करण्यात आला.
  • मेळाव्याचे उद्घाटन सर्वश्री विलास त्रिंबककर (मुंबई अध्य क्ष – म.प्रां.तै.म.), जयवंत रसाळ (संस्थेचे अध्यक्ष), राजेंद्र सावंत (मेळाव्याचे अध्यक्ष), गजानन महाडिक (संस्थापक /माजी अध्यक्ष), सदाशिव राऊत (संस्थापक), कमलाकर शेलार (माजी अध्यक्ष),किरण चौधरी (माजी अध्यक्ष), सुरे श पडवळकर (संपादक कोकणस्नेही), सौ.मानसी महाडि क (वधु-वर केंद्र प्रमुख), श्रीमती पुष्पलता रहाटे (ज्येष्ठ सं घटक) यांच्या हस्ते करण्यात आले.
  • या मेळाव्यात २७५ वधू-वरांनी पुर्व-नोंदणी करुन व ५० पेक्षा जास्त वधू-वरांनी मेळाव्याच्या दिवशी नोंदणी करुन आपला सहभाग नोंदवला.
  • संपूर्ण महाराष्ट्र, तसेच गोवा, गुजरात व मध्य प्रदेशातील वधु-वरांची नोंदणी करण्यात आली. सर्व वधु-वरांना वधु-वर परिचय पुस्तक देण्यात आले. वधू-वर परिचय हेच मेळाव्याचे मुख्य आकर्षण होते.
  • मेळाव्यास तेली समाजातील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
  • त्याचप्रमाणे, मालतीताई पाटील (माजी नगरसेविका), रमा कांतदाद पाटील (शिवसेना नेते), दिलीप बारटक्के (माजी नगरसेवक), भरत चव्हाण (माजी नगरसेवक), संदीप लेले (भा.ज.पा. नेते) ओमकार चव्हाण (भा.ज.पा. युवनेता), हे मंत पमनानी(शिवसेना युवनेता),विनोद कदम(नगरसेवक, शहापुर), अनिल खिलारे (उपसरपंच, वाडा), रोहिणी महा डिक (महिला अध्यक्षा – म.प्रां.तै.म., मुंबई), दिलीप केळं बेकर (विश्वेश्वर पतसंस्था), दिपक जाधव, बबन काळे, सुरे श जाधव, भरत चौधरी, गजानन शिंदे, एकनाथ तेली व अन्य मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.
  • कार्यक्रमाचे सुत्रसंचान उमेश महाडिक, सुधीर राऊत, मान सी महाडिक, रुतू सावंत, सारिका झगडे, सुप्रिया डिचोल कर यांनी केले.
  • सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी जयवंत रसाळ (अध्य क्ष), सुजितकुमार रसाळ (सचिव), उमेश महाडिक (खजि नदार) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी व कार्यक र्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
  • मेळावा यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी गणेश राऊ त, राजेंद्र सावंत, राजेश थोरात, संदीप साळसकर, सुधीर राऊत, प्रभाकर राऊत, किरण चौधरी, प्रमोद झगडे, सुनि ल झगडे, समिर नांदलसकर, विश्वास हसोळकर, विजय शेट्ये, संजय साळसकर, वैभव जैतापकर, वैभव झगडे, रु चिकेत सावंत, गौरव थोरात, संकेत चौधरी, संतोष सागवे कर, वरद सावंत, अशोक घोडके, कमलाकर शेलार, रविंद्र मणचेकर, शुभम पावसकर, मानसी महाडिक, पुनम थोरा त, आरती साळसकर, भक्ती खेत्री, निशा मणचेकर, वंदना साळसकर, पुष्पलता रहाटे, रचना राऊत, स्मिता झगडे, कविता मोसमकर, मयुरी चौधरी, संगिता राऊत, तनिष्का राऊत, वेदश्री महाडिक, मृणाल विभुते, शुभदा नांदलसक र, तिर्था विभुते, सानिया साळसकर व इतर सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles