पालघरमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरून 4 अधिकारी निलंबित, जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांचा आदेश.

  • प्रतिनिधी : नितीन राणे :-पालघरमध्ये विद्यार्थ्यांच्या सुर क्षिततेवरून 4 अधिकारी निलंबित केले आहेत, असे जि ल्हा परिषद मुख्य अधिकारी यांनी सांगितले आहे.
  • पालघर जिल्हयामधील वसई तालुक्यातील गटशिक्षण अ धिकाऱी यांसह आणखी तीन अधिकारी निलंबित केले आहेत.
  • या प्रकरणात पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱी यांनी आदेश दिल्यावरून अधिकारी वर्ग निलं बित झाले आहेत.
  • शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा काढ ण्याची शिक्षा देण्यात आली.
  • या प्रकारानंतर उठाबशा काढल्याने प्रकृती बिघडलेल्या ए का विद्यार्थिनीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना वसईत तालुक्यात मागील महिन्यात घडली होती.
  • या प्रकरणी तत्काळ वरिष्ठ कार्यालयात माहिती न देणे आ णि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यासोबतच, क र्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पालघर जिल्हा परि षदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी तीन अधिकाऱी यांचे निलंबन केले आहे.
  • निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱयांमध्ये वसई तालु का गटशिक्षण अधिकारी, वसई शिक्षण विस्तार अधिकारी आणि वालिव केंद्र प्रमुख यांचा समावेश आहे.
  • सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिर या शाळेत शिक विणाऱया एका शिक्षिकेने उठाबशा काढण्याची शिक्षा का ही विद्यार्थ्यांना दिली होती.
  • त्यानंतर तब्येत खालावल्याने, इयत्ता सहावी मध्ये शिकणा ऱया काजल अंशिका गौड या मुलीचा मृत्यू उपचारादरम्या न झाला होता.
  • या प्रकरणी वालिव पोलिसांनी, संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करत, अटक देखील केली होती.
  • मात्र याच दरम्यान शाळेच्या इमारतीत, अनधिकृतरित्या इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग भरत असल्याचे देखील शिक्षण विभागाला निदर्शनास आले आहे.
  • तर शाळाच अनधिकृत जागेवर भरत असल्याची, बाब दे खील चौकशीमध्ये समोर आली होती.
  • मागील अनेक वर्षांपासून, या शाळेत अनधिकृत वर्ग सुरु असल्याची आणि शाळा अनधिकृत जागेवर भरत अस ल्याबाबत, तालुका शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई केलेली नसल्याने, शिक्षण विभागाच्या कारभारावर नारा जी व्यक्त करण्यात आली.
  • त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधि कारी मनोज रानडे यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेत, व सई प्रभारी गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे, वसईती ल वालिव केंद्र प्रमुख कैलास चव्हाण आणि वसई पंचाय त समिती विस्तार अधिकारी शिक्षण राजेंद्र उबाळे यांना निलंबित केले आहे.
  • शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्यानंतर, हे प्रकरण तात्काळ वरिष्ठ कार्यालयात न कळविणे, शाळा बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकारी नियमातील, तरतुदीचे पालन न कर णे असे, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या तीनही अधि काऱयांवर लावण्यात आला आहे.
  • या प्रकरणाची संपूर्ण चौकशी प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक पा टील आणि समितीने केली आहे.
  • पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनो ज रानडे यांनी तीन अधिकाऱी, यांचे निलंबन केले आहे.
  • निलंबित करण्यात आलेल्या , वसई तालुका गटशिक्षण अधिकारी, वसई शिक्षण विस्तार अधिकारी आणि वालिव केंद्र प्रमुख यांचा समावेश आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles