
सामाजिक कार्यातील सर्वोच्च पुरस्कार कोकणरत्न म्हणून दीपक फणसळकर यांची निवड.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- समाज तुमच्या कार्या ची दखल तेव्हाच घेते जेव्हा तुमच्या सामाजिक कार्याचे दाखले नव्या तरुण पिढीसाठी दिले जातात.
- सामाजिक कार्यात कायम आपले योगदान देऊन समाजा ला नव्या दिशेने घेऊन जाणारे छोट्या छोट्या कार्यांनी मो ठे बदल घडून येतात तुमचं या कार्यात सातत्य टिकणे फार महत्वाचे असते.

- श्री.फणसळकर यांची समाजाप्रती असलेली कार्यतत्पर सेवा आणि सातत्य आणि म्हणूनच स्वतंत्र कोकणराज्य अभियानातर्फे त्यांची “कोकणरत्न” या सर्वोच्च पदवीसा ठी निवड करण्यात आली.
- हा पुरस्कार त्यांना मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदाना जवळ, मुंबई येथे स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष श्री.संजय कोकरे आणि वरिष्ठ पत्रकार आणि संपादक श्री सचिन कळझुनकर सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आणि पुढील सामाजिक कार्यासा ठी शुभेछया देण्यात आल्या.
- समाजात बरेच लोक सामाजिक कार्यात योगदान देत अ सतात हा पुरस्कार त्या सर्व समाज बांधवांचा आहे जे आ पले घर संसार सांभाळून समाज कार्य करतात असा मो लाचा संदेश कार्यक्रम दरम्यान श्री दीपक फणसळकर यांनी दिला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











