
परंडा पंचायत समितीमध्ये भाजपा महायुतीचा झेंडा फडकणार; डोणजा पंचायत समितीमध्ये फारूक मुलाणी हे सदस्य फिक्स : सुहास ओहळ.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा पंचायत समि तीमध्ये भाजपा महायुतीचा निश्चित झेंडा फडकणार आहे या निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते मुलांनी हे डोंजा पंचायत समिती गण मधून सदस्य असतील असे ठाम मत करमाळा भाजपा माजी शहर उपाध्यक्ष सुहास ओहोळ यांनी व्यक्त केले.
- आलेश्वर चे माजी सरपंच फारूक मुलांनी सय्यद यांची प रंडा तालुका भाजपा अल्पसंख्यांक आघाडीच्या तालुका ध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करमाळा येथे डॉ.श्रीराम परदेशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

- पुढे बोलताना ओहळ म्हणाले की गेली 35 ते 40 वर्षा पासून भाजपाचा झेंडा घेऊन एक निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते खूप कमी राहिलेले आहेत.
- त्यामध्ये मुलांनी यांनी निष्ठावंत राहून सत्ता नसताना संघर्ष करून ग्रामपंचायत निवडणूक असो की विधानसभा,लोक सभा,पंचायत समिती निवडणूक या सर्व निवडणुकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यासमवेत भाजपचे निष्ठेने काम केले.
- त्यांना भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ मदार सुजितसिंह ठाकुर यांचे सतत मार्गदर्शन मिळत अस ल्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले.
- यावेळी सत्काराला उत्तर देताना मुलांनी म्हणाले की गेली अनेक वर्षापासून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोड णारा आलेश्वर परंडा करंजे करमाळा पूल या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी मागे सहा कोटीचा निधी मंजूर झाला होता.
- परंतु ते काम होऊ शकले नाही हा जोडणारा पूल झाल्या स बंगाळवाडी ,डोंजा, आलेश्वर या भागातील नागरिकांना करमाळा येथे बाजारपेठ तसेच मुलांना शाळेसाठी शेतक ऱ्यांना आपल्या शेत मालासाठी रहदारीचा ठरणार आहे.
- यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु मागणी पूर्ण हो ऊ शकली नाही परंतु पुढील काळामध्ये माजी आमदार सुजितसिंह ठाकुर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी भाज पा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे जिल्हा सरचिटणीसाडी अँड गणेश खरसडे जिल्हा उपाध्यक्ष एड संतोष सूर्यवंशी सर चिटणीस धनाजी गायकवाड तानाजी पाटील यांच्या सर्वां च्या सहकार्याने आलेश्वर करंजे पूल मार्गी लावण्यासाठी आपण पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

- यावेळी भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्र सिंह ठाकुर मनोज कुलकर्णी नितीन कांबळे मुजावर आदी उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











