गझल कट्ट्यावर ओणीतील गझलकार संजय कुळये यांचा सहभाग. 

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा- शाहुपुरी(सातारा) आणि मावळा फाउं डेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने अ.भा. मराठी साहि त्य महामंडळाचे ९९ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन दि १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत शाहू स्टेडियम सातारा येथे होणार आहे.
  • या संमेलनात शुक्रवार दि.२ जानेवारी रोजी दु. ३ ते ४ या वेळेत निमंत्रित गझलकारांसाठी गझल कट्टा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
  • या गझल मुशायरा मध्ये सुप्रसिद्ध गझलकार आणि सध्या जि.प.मराठी शाळा कोंडतिवरे शाळेत मुख्याध्यापकपदी कार्यरत असलेले श्री संजय कुळये सर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
  • या गझल कट्ट्यावर गझलकार श्री संजय कुळये सर यां च्यासह दत्तप्रसाद जोग, संजय विटेकर, जय विघ्ने, आनंद भारमल, निलोफर फणीबंद, किशोर पवार अणि ज्योत्स्ना राजपूत आदी गझलकार आपल्या गझल सादर करणार आहेत.
  • या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्त वेदपाठक मॅडम कर णार असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष दास पाटील यांनी कळविले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles