परांडा नगर परिषदेत शिवसेना गटनेते पदी सोबेर सौदागर उप गटनेतेपदी बच्चन गायकवाड यांची निवड करण्यात आली.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- परंडा नगर परिषद निवडणुकी शिवसेना (शिंदे) गटाचे नगराध्यक्ष पदासह ८ नगरसेवक निवडून आले असून दि. ८ रोजी आयोजित बैठकीमध्ये नगर परिषद गटनेतेपदी साबेर सौदागर तर उपगटनेते पदी बच्चन गायकवाड यांची सर्वानुमत निवड करण्यात आली.
  • परंडा नगर परिषदेवर माजी मंत्री तथा आमदार प्रा.डॉ. ता नाजी सावंत यांच्या मार्गादर्शना खाली व नगराध्यक्ष जा कीर सौदागर यांच्या नेतत्वा खली शिवसेना (शिंदे) गटाची सत्ता स्थापित झाली असून नगर परिषदेतील मागील १० वर्षाचे अनुभवी नगरसेवक साबेर सौदागर यांची गटनेते पदी निवड करण्यात आली आहे.
  • उप गटनेतेपदी सौदागर यांचे निष्ठावंत बच्चन गायकवाड यांची उपगटनेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
  • त्यांचा नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांच्यासह इतर नगर सेवक व कार्यकर्त्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles