
जागतिक महिला दिनानिमित्त कोकण कट्टा व आरंभ फाउंडेशनतर्फे महिला दिन सन्मान सोहळा संपन्न.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-विलेपार्ले येथील मास्ट र दिनानाथ नाट्यगृहात मेगा फिल्मतर्फे विस्मय कासार लिखित दर्शन घोलप दिग्दर्शित दोन अंकी नाटक “एक ना त असेही” या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता.
- उपस्थित शेकडो प्रेक्षकांनी या नाटकाच्या विषयाला उत्तम साथ आणि अभिप्राय दिलेत कलाकारांनी ही उत्तम अभि नय करून सर्वोत्कृष्ट सादरीकरण केले महिला व तरुणीं वर घडलेल्या प्रसंगांची जे सादरीकरण केले त्यातून समा ज जागृतीचा संदेश देण्यात आला आहे.

- प्रेक्षकांनी अखेर प्रत्यक्ष कलावंतांना लेखकाला भेटून शुभ संदेश व शुभेच्छा दिल्या.
- याचवेळी कोकण कट्टा विलेपार्ले व आरंभ संस्थेतर्फे स न्मानभाई माऊलीचा या कार्यक्रम क्रमात सन्मा. डॉ. नील म रेडकर, एडव्होकेट (डॉक्टर) रंजना कोचरे समाजसेवि का सौ स्मिता पुराणिक यांचा सत्कार रुग्णसेवक वसंत गलीया यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
- उपस्थित सर्व मान्यवरांची ओळख कोकणकट्टा संस्थापक अजित पितळे यांनी करून दिली “एक नातं असंही” या नाटकाचे दिग्दर्शक दर्शन घोलप कलावंत प्रवीण भाबल, मोहिनी तसेच समाजसेविका मंगला शिंदे यांनाही सन्मानि त करण्यात आले.
- राजेश पारुंडेकर यांनी या कार्यक्रमाचे योग्य नियोजन के ले व्यासपीठावर प्रमुख अतिथी वसंत गलिया, कोकण क ट्टा संस्थापक अजित पितळे, आरंभ संस्थेचे दीपेश सावंत, कौतेंय देशपांडे, डॉली देशपांडे, दुर्गेश कुलकर्णी, मान्यवर उपस्थित होते.
- यावेळी भाग्यवंत सोडत काढून उपस्थित दहा महिलांना बक्षीस देण्यात आली प्राईम झोन कॉम्प्युटर एज्युकेशन तर्फे सहकार्य करण्यात आले.
- संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक वैद्य, सचिन दिवाळे, निशिकांत मोरे,अथर्व मुरमुरे यांनी अथक परिश्रम घेतले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











