गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे रत्नागिरीत एकदिवसीय मराठी गझल संमेलन.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- गझल मंथन साहि त्य संस्था (चंद्रपूर) यांच्या वतीने रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी स.९ ते ४.४५ या वेळेत माध्यमिक शिक्षक प तपेढी सभागृह, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे कोकण वि भागीय एकदिवसीय मराठी गझल संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • या संमेलनाचे उद्घाटन सकाळी ९.३० वा होणार असून दी प प्रज्वलन, प्रतिमा पूजन, उद्घाटन, सत्कार, प्रास्ताविक, मनोगते, अध्यक्षीय भाषण व आभार असा भरगच्च कार्य क्रम होणार आहे.
  • मा.डॉ.कैलास गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन मा.राधा भावे यांच्या हस्ते संपन्न होईल.
  • सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून मा.केदार पाटणकर,मा. बा.ह.मगदूम, मा.डॉ.मनोज वराडे इत्यादी मान्यवर उपस्थि त राहणार आहेत.
  • स्वागताध्यक्ष मा. पूर्णिमा पवार तर कार्यक्रमाच्या सूत्रसंचा लन मा. मुग्धा कुळये करणार आहेत.
  • सदर गझल संमेलनाला गझलप्रेमी, साहित्य रसिकांनी मो ठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समस्त रत्नागि री जिल्हा कार्यकारिणी, समस्त कोकण विभाग कार्यकारि णी आणि गझल मंथन साहित्य संस्था यांच्या वतीने कर ण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles