आर.बी.ग्रुप व नालंदा समूहाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीच्या अध्यक्षपदी इंजिनिअर प्रतीक बनसोडे यांची निवड तर उपाध्यक्षपदी अजय बनसोडे यांची निवड.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- आर.बी.ग्रुप व नालं दा समूह आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समा रोह समितीची घोषणा नुकतीच करण्यात आली.
  • या समितीच्या अध्यक्षपदी इंजिनिअर प्रतीक सिद्धार्थ बन सोडे तर उपाध्यक्षपदी अजय बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
  • ही समिती राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे मा जी जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक राहुल बनसोडे आणि नगरसेविका तथा सार्वजनिक बांधकाम व मागासवर्गीय कल्याण समिती सभापती सौ.रत्नमाला राहुल बनसोडे यां च्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आली आहे.
  • समितीची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
  • अध्यक्ष : इंजिनिअर प्रतीक सिद्धार्थ बनसोडे
  • उपाध्यक्ष : अजय बनसोडे
  • खजिनदार : रुपेश बनसोडे, गणेश मदने
  • सह खजिनदार : अभिजित नलवडे
  • सचिव : हर्षवर्धन पाटील, प्रशांत मदने
  • सह सचिव : सुजित कांबळे, सुजित सोनवणे
  • सरचिटणीस : ॲड. ऋषिकेश बनसोडे, अनिकेत गोंजारे, विजय दनाने, रणजीत काळे, सिद्धांत वाघमारे, रणजीत नागटिळक
  • संघटक : घनश्याम शिंदे, सिद्धार्थ बनसोडे, जीवन बनसोडे, शंकर बनसोडे, महेंद्र बनसोडे, हनुमंत सोनवणे, संजय बनसोडे, अविनाश बनसोडे
  • कार्यकारिणी सदस्य : सोहम बनसोडे, यश शिंदे, अजय सरवदे, सुजित सोनवणे, रोहित कांबळे, वैभव ओहाळ, ऋषिकेश फले.
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यासाठी ही समिती सज्ज झाली असून, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles