सुशांत आगरे ” महाराष्ट्राचा स्ट्राँगमॅन “

  • प्रतिनीधी : प्रमोद तरळ :- दि. २ मे ते ४ मे २०२६ रोजी नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशि प मध्ये कु. सुशांत सोनू आगरे याने ६९ किलोग्रॅम वजनी गटामध्ये ५२२.५०० किलोग्रॅम वजन उचलले तसेच डेड लिफ्ट मध्ये २४२.५०० किलोग्रॅम वजन उचलून नवीन रेकॉर्ड बनवून सुवर्ण पदक पटकावले आणि महाराष्ट्राचा ” स्ट्राँगमॅन किताब” पटकावले.
  • तसेच जुलैमध्ये छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलि फ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्र संघाकडून निवड झाली आहे.
  • कु. सुशांत आगरे यांच्यावर लांजा तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles