
बागवेवाडीतील ग्रामस्थांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश.
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे बागवेवाडी येथील ग्रामस्थांनी कार्यसम्राट आमदार सन्मा. श्री किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या नेतृत्वावर व कार्यप्र णालीवर विश्वास व्यक्त करत दि. १७ मे २०२६ रोजी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
- यावेळी बोलताना किरण सामंत यांनी सांगितले की, बाग वेवाडी ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास कायम राखत गावा तील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील. सर्वसामान्यांच्या विकासासाठी मी काय म कटिबद्ध आहे.
- आमदार झाल्यापासून राजापूर तालुक्यात विकासकामां ना चांगली गती मिळाल्याचे ग्रामस्थांनी यावेळी नमूद केले.

- गावचे ग्रामस्थ तसेच बालमित्र मंडळाचे माजी अध्यक्ष क मलेश गांगण यांनी मागील दोन ते तीन वर्षांत गावात झा लेल्या विविध विकासकामांचा आढावा मांडला.
- विशेषतः मुख्य रस्त्याचे डांबरीकरण व बीएसएनएल टॉव र उभारणी यामुळे ग्रामस्थांना मोठा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.
- तसेच आमदारांच्या माध्यमातून भविष्यात नियोजित असलेल्या विकासकामांचीही माहिती देण्यात आली.
- त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी मंगेश पांचाळ यांनी बागवेवाडी व पंचक्रोशीतील गावांसाठी महत्त्वाचे असले ल्या सौंदळ रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्याची माग णी मांडली.
- कार्यक्रमाला शिवसेना नेते रवींद्रजी नागरेकर, जिल्हा परि षद सदस्य प्रतीकजी मटकर, पंचायत समिती सदस्य उमे शजी पराडकर, मुन्ना खामकर, योगेश वाघधरे, आत्माराम सुतार, शैलेश साळवी, संदीप बारस्कर, प्रल्हाद नारकर, बा बालाल फरास, आप्पा साळवी, सुनील गुरव, प्रसाद गुरव, गौरव सौरप आदी मान्यवर उपस्थित होते.
- तसेच गावातील सरपंच नीलमताई हातणकर, मुंबई मंड ळाचे अध्यक्ष संतोष शेट्ये, संतोष कामतेकर,योगेश हातण कर , धोंडू पांचाळ, राजेंद्र पांचाळ ,चंद्रकांत गांगण , बुवा बावकर, वासुदेव चौगुले, केशव कामतेकर, रवींद्र पांचाळ, प्रमोद आगटे, मकरंद गांगण, मनोज पांचाळ, महेश पांचा ळ ,मोतीराम कामतेकर, नारायण बावकर, सुरेश पांचाळ, प्रकाश पांचाळ, ज्ञानदेव कोरगांवकर ,स्वप्निल शिरसाट, रा मचंद्र पांचाळ , अशोक शेट्ये, सुहास पांचाळ ,संदीप पांचा ळ , मनोहर पांचाळ आदी ग्रामस्थ, पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
- पक्षप्रवेशानंतर संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
- कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई मंडळ अध्यक्ष संतोष शेट्ये, सचिव विजय पांचाळ,उपसरपंच शिवराम कामतेक र, मंगेश पांचाळ ,कमलेश गांगण , योगेश हातणकर, रविं द्र पांचाळ, मकरंद गांगण, प्रमोद आगटे ,अनिल चौगुले, संतोष पांचाळ आदी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले त्या बद्दल सर्वांचे आभार.
- तसेच योगेश हातणकर यांनी स्पिकर, माईक आणि लाई टसची व्यवस्था केली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मान ण्यात आले.
- संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गांगण यांनी उत्तम रीत्या पार पाडले त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानत शेव टी उपस्थित सर्व मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






