
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष श्री सतीश धर्मा गावड यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण.
- प्रतिनीधी : डहाणू : प्रमोद तरळ :- डहाणू वैतरणा प्रवा सीसेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री.सतीश धर्मा गावड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दिनांक ७/६/२०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता फणसपाडा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

- झाडे लावा झाडे जगवा, निसर्गाचे संतुलन टिकवा या संक ल्पनेतून फणसपाडा येथे झाडे लावण्याचा उपक्रम राबव ण्यात आला.

- तर या संकल्पनेला प्रतिसाद देण्यासाठी अनेक जणांची उपस्थिती लावली होती.

- डहाणू वैतरणा संस्थेचे सतीश गावड हे नेहमीच अशक्य गोष्टी शक्य करत असतात ते नेहमी सामाजिक कार्यात झोकून दिलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात केव ळ बोलण्यापेक्षा कृती करणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्टे आहे.

- अशा या कर्तृत्ववान व्यक्तींवर त्यांच्या वाढदिवसा निमित्त पालघर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






