उद्योजक विश्वास निकत यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीनिमित्त नगरसेवक वाजीद भाई दखनी आणि नगरसेवक तनवीर भाई मुजावर यांची सदिच्छा भेट. 

  • प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :- स्थानिक उद्योजक विश्वास निकत यांच्या नूतन वास्तूचा वास्तुशांती सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
  • या मंगलप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रा हून निकत परिवाराला शुभेच्छा दिल्या.
  • कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे परिसराचे लोकप्रिय नगरसेवक वाजीद भाई दखनी आणि नगरसेवक तनवीर भाई मुजावर यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली.
  • ,
  • दोन्ही नगरसेवकांनी निकत यांच्या नवीन घराला भेट देउ न गृहप्रवेशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
  • तसेच, विश्वास निकत यांच्या भावी कौटुंबिक आणि व्याव सायिक वाटचालीस उत्तम आरोग्य व समृद्धी लाभो, अशा शब्दांत सदिच्छा व्यक्त केल्या.
  • यावेळी उद्योजक विश्वास निकत आणि निकत परिवारा च्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.
  • या स्नेहभेटीच्या वेळी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, व्या वसायिक मित्रमंडळी आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उप स्थित होते. हा सोहळा अत्यंत कौटुंबिक आणि आनंदमयी वातावरणात संपन्न झाला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles