
कुंभेफळ गावात ‘ईएफ’ फॉर्म भरण्याची प्रक्रिया वेगात; उर्वरित मतदारांनी नाव निश्चिती करण्याचे आवाहन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त मतदान पुननिरीक्षण(SIR) कार्यक्रमां तर्गत मौजे कुंभेफळ गावातील मतदार यादीत नाव असले ल्या सर्व मतदारांना आपले ‘E F’ फॉर्म भरून ते ऑनलाई न करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- गावात आतापर्यंत जवळपास ७० टक्के मतदारांचे फॉर्म ऑनलाईन भरून पूर्ण झाले असून, उर्वरित मतदारांनी आ पले नाव निश्चित करण्यासाठी त्वरित फॉर्म भरून घ्यावेत, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते फारूक शेख यांनी केले आहे.

- कुंभेफळ गावच्या मतदार यादीत सध्या एकूण ९३६ मत दारांची नावे आहेत. प्रत्येक मतदाराचा फॉर्म भरून तो ऑनलाईन करण्यासाठी साधारणत: १० ते १५ मिनिटांचा वेळ लागतो.
- गावात ही प्रक्रिया १ जुलै २०२६ पासून सुरू झाली असू न, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) श्री.पाटील सर हे अत्यंत सुबकपणे हे काम सांभाळत आहेत.
- गावातील एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये आ णि कोणाचेही नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये, या साठी हे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
- ज्या मतदारांनी अजूनही आपले ‘ईएफ’ फॉर्म भरलेले ना हीत, त्यांनी तातडीने बीएलओ श्री.पाटील सर यांच्याशी (मोबाईल क्रमांक: ९७६३४६६५३२) संपर्क साधून आपले फॉर्म ऑनलाईन करून घ्यावेत, असे नम्र आवाहन कर ण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






