कोकणातील वीजवाहिन्या भूमिगत करून नवीन सब-स्टेशन्स उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करा,खासदार रविंद्र वायकरांची संसदेत मागणी.

  • प्रतिनीधी : उदय वाघवणकर :-कोकणात मुसळधार पा ऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे दरवर्षी वीज पुरवठा खंडि त होण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे.
  • झाडे पडून विजेच्या तारा तुटणे,तासनतास वीज गेल्यामु ळे मोबाईल नेटवर्क ठप्प होणे,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुक सान होणे आणि स्थानिक व्यापारी व शेतकऱ्यांची होणा री आर्थिक हानी हा आपल्या कोंकणवासियांचा अत्यंत गंभीर प्रश्न खासदार रविंद्र वायकर यांनी संसदेत मांडला आहे.
  • लोकसभा नियम ३७७ अन्वये लोकसभेत कोकणातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी आणि नवीन सब-स्टे शन्स उभारण्यासाठी विशेष निधी देण्याची आग्रही माग णी त्यांनी केली आहे.
  • हा प्रस्ताव लोकसभेच्या पटलावर घेण्यात आला असून, या प्रश्नी तातडीने विशेष निधी मंजूर करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांचेही लक्ष वेधले आहे.
  • कोकणची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता,वीज वाहि न्या भूमिगत करणे हाच या समस्येवर कायमस्वरूपी उपाय आहे.
  • तसेच कोकणातील जनतेला अखंडित व सुरक्षित वीज पुरवठा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित विशेष निधी मंजूर करावा,यासाठी पाठपुरावा सुरू राहील.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles