
व्हॉइस ऑफ मीडियाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर….! परंड्याचे तानाजी घोडके यांची राज्य कार्यवाहकपदी निवड; सर्व स्तरातून अभिनंदन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- व्हॉईस ऑफ मीडि या (VOM) इंटरनॅशनल फोरमच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यका रिणीची घोषणा संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदी प काळे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
- नव्या कार्यकारिणीत अनुभवी आणि नवोदित पदाधिका ऱ्यांचा समतोल साधत राज्यातील सर्व विभाग व जिल्ह्यां ना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
- महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विजय चोरडिया यांची नियुक्ती क रण्यात आली असून, विभागीय प्रदेशाध्यक्ष म्हणून अजित दादा कुंकलोळ आणि नरेंद्र देशमुख यांची निवड झाली आहे.

- कार्याध्यक्षपदी मिलिंद टोके आणि महेश पांचाळ, राज्य स रचिटणीसपदी गजानन देशमुख व सचिन मोहिते, तर रा ज्य उपाध्यक्षपदी संगम कोटलवार, चंद्रशेखर भोयर, अभि जीत दरेकर आणि गणेश जैन यांची नियुक्ती करण्यात आली.
- राज्य संघटक म्हणून लक्ष्मण बगाडे, राहुल धोका, जयेश काटे आणि इर्शाद शेख यांची निवड करण्यात आली आहे.
- राज्य कार्यवाहक म्हणून परंडा येथील तानाजी घोडके यां च्यासह वैभव मोहिते, अमित बागडे, संजय तीपाले, राजू कापसे,गजानन बाजारे, अशोक मिश्रा, मुकुंद जोशी, अनि ल चव्हाण आणि रखमाजी सुपारे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
- तानाजी घोडके यांच्या निवडीचे परंडा तालुक्यासह पत्रका र, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.
- प्रवक्तेपदी नरेश पाटील, प्रमोद पानबुडे, रुपेश जाधव आ णि आशिष शेंडगे, तर खजिनदार म्हणून गायत्री ढवळे आ णि परेश राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- सहसंघटक म्हणून अहमद नूर, सुरेश जगताप, समीर माडे श्वर आणि अनिल करंदकर, सहसरचिटणीस म्हणून प्रशां त गोडसे, धनंजय कपाले, गुरुदास गुरुमुळे आणि ओंकार हिंगमिरे, तसेच सहकार्यवाहक म्हणून मलिकार्जुन धारूर कर, दीपक ढवळे, अरुण मोडक आणि शेख लाल शेख यांची निवड करण्यात आली आहे.
- राज्य संयोजक म्हणून गोरक्षनाथ नेहे, ॲड.नीतू विश्वकर्मा, राकेश कलाल, रियाज मुल्ला, संजय घेवारे, सोमनाथ पवा र, महेंद्र पवार, मनोज कामंडी, संतोष चराटे आणि अब्दुल आतिक यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.
- नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून पत्रकारांचे आरोग्य,शि क्षण, घरकुल, अद्ययावत तंत्रज्ञान, पेन्शन, अधिस्वीकृती त सेच इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभर संघटित आणि प्रभावी लढा उभारला जाईल, असा विश्वास नवनि र्वाचित प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी व्यक्त केला.
- विभागीय प्रदेशाध्यक्ष अजितदादा कुंकलोळ यांनी महारा ष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटना अधिक सक्षम करण्याव र भर देत पत्रकारांचे स्थानिक प्रश्न प्राधान्याने सोडविण्या साठी सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली.
- तर विभागीय प्रदेशाध्यक्ष नरेंद्र देशमुख यांनी पत्रकारांचे हक्क, सुरक्षा आणि सामाजिक सन्मानासाठी विभागीय स्तरावर सक्षम संघटन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
- राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांनी नव्या कार्यकारिणीचे स्वागत करत, राज्यातील सर्व विभागांना न्याय देण्याचा प्रयत्न या निवडीत करण्यात आल्याचे सांगितले.
- बहुतांश पदाधिकारी नवे असून त्यांच्या नव्या उत्साहामुळे महाराष्ट्रभर व्हॉइस ऑफ मीडियाचे संघटन अधिक बळक ट होईल आणि पत्रकारांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम हो ईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






