श्री.अरुण द.म्हात्रें राज्यस्तरीय समाज चिंतामणी पुरस्काराने सन्मानित. 

  • प्रतिनिधी : उरण : प्रमोद तरळ :- महाराष्ट्राच्या विविध भागात कवी, साहित्यिक, पत्रकार, गायक, वाद्य वादक, स माजसेवक, संत-महंत, कलाकार, कलावंत, खेळाडू, राज्य प्रेमी, राष्ट्र प्रेमी आहेत.
  • अशा विविध क्षेत्रांतील निवडक गुणीजनांना प्रेरणा मिळा वी या व्यापक दृष्टिकोनातून जळगाव येथील मान्यता प्राप्त समाज चिंतामणी प्रतिष्ठान सामाजिक संस्थेमार्फत राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येते.
  • यावर्षी संस्थेच्या दशकपूर्ती पुरस्कार सोहळ्यासाठी संस्थे चे मा. अध्यक्ष- आर्.डी.कोळी सर, उपाध्यक्ष- जयसिंग सो नावणे, सचिव- शालिनी सैंदाणे आणि संयोजन कमिटी यांनी पुरस्कारार्थींची निवड केली.
  • त्यानुसार सुपरीचीत कवीश्री- मा.अरुण द.म्हात्रे. (जासई- उरण- रायगड) यांची निवड करण्यात आली. व त्यांना “राज्यस्तरीय समाज चिंतामणी पुरस्कार- २०२५. प्राप्त झाला.
  • कवीश्री- अरुण द. म्हात्रे. हे उत्तम कवी/साहित्यिक असून गायकही आहेत. तसेच त्यांना बासरी, बुलबुल (बँजो), पेटी, डफली, ढोलकी इत्यादी वाद्य वाजवण्याची खूपच आवड आहे.
  • श्री म्हात्रे यांना यापूर्वी पुणे येथे राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.
  • तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश यांनी आयोजिलेल्या- “मी स्वयंसिद्ध” या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय गीत गायन स्पर्धेत आणि काव्य सादरीकरण स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.
  • अशा बहुगुणी मा. अरुण द. म्हात्रे यांचे “राज्यस्तरीय समा ज चिंतामणी पुरस्कार” प्राप्तीने सर्व स्तरांतून शुभेच्छांसह अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles