अ.म.कुणबी सेवा संघ शाखा मालाड कांदिवली तर्फे दि. ३ ऑगस्ट रोजी मंगळा गौरी कार्यक्रम आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा 

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ शाखा मालाड कांदिवली यांच्या वतीने मंगळा गौरी कार्यक्रम आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा (दहावी, बारा वी, पदवीधर) रविवार दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी सायं ७ वा. महाराणी सईबाई विद्यामंदिर, स‌ईबाई नगर, आप्पा पाडा, कुरारा. गाव ,मालाड पूर्व येथे आयोजित करण्यात आला आहे.
  • सदर कार्यक्रमाला समाज बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ शाखा मालाड कांदिवली तसेच महिला समिती यांच्या वतीने महिला अध्यक्ष सौ.प्रियंका घडशी, कार्याध्य क्ष सौ. राजेश्री गावडे, सचिव सौ. सारिका लिगम, खजिन दार सौ.शैला मांडवकर,‌ सहसचिव सौ.मनाली बापेरकर, उपाध्यक्ष सौ.उज्ज्वला राघव तसेच मालाड कांदिवली शाखा अध्यक्ष श्री प्रदिप कडू, संघ कार्याध्यक्ष श्री बळीरा म कामतेकर, कार्याध्यक्ष श्री शिवराम कुळये, सचिव विज य सि. कोत्रे, खजिनदार श्री सदाशिव फळसमकर हिशोब तपासणीस श्री संजय घाडी यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles