
ओबीसी जनमोर्चाच्या वतीने रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :-ओबीसी जनमोर्चाचे राज्य का र्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, तसेच रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श रदचंद्र गीते यांच्या नेतृत्वात आज दि. ४ सप्टेंबर रोजी र त्नागिरी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
- कुणबी म्हणून मराठा समाजाला ओबीसीत घुसवू नये. रा ज्य सरकारने जे GR काढले आहेत ते तत्काळ रद्द करावे त. बेकायदेशीरपणे अध्यादेश काढून ओबीसीचा गळा घोटू नये.

- तसेच २ सप्टेंबर २०२५ हा ओबीसींच्या आयुष्यातील का ळा दिवस आहे आणि तो ना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आला आहे.
- असे ओबीसी समाजाने आक्रोश सुरु केला आहे. अशा प्रकारे सरकाने GR काढले तर ओबीसी आरक्षण संपलेय असेच समाजावे.
- मराठा समाज ओबीसी मध्ये कोणत्या GR घुसखोरी करू नये म्हणून ओबीसी समाजाच्या वतीने संपूर्ण राज्यभर निवदने देण्यात येत आहेत.
- राज्य सरकारने जो जीआर काढला आहे तो रद्द करावा याकरिता ओबीसी बांधव रस्त्यावर उतरून आक्रोश करीत आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











