गोताड वाडी आयोजित पंचक्रोशी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत पांगरीतील श्री गगनगिरी क्रिकेट संघाचा प्रथम क्रमांक.

  • प्रतिनिधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :- तालुक्यात घोडव ली फाट्यावरील मैदानात गोताड वाडीने भरवलेल्या पंच क्रोशी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत पांगरी गावातील श्री गग नगिरी क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकावला आणि आ पल्या मायभूमीत पहिल्यांदाच अविस्मरणीय इतिहास रचला आहे.
  • सदर स्पर्धा ही दि. १० व ११ जानेवारी रोजी मोठ्या उत्सा हात पार पडली या स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील ३२ मा तब्बर संघ सहभागी झाले होते.
  • त्यांच्या तुलनेत श्री गगनगिरी क्रिकेट संघ तुल्यबळ होता परंतु मैदानावर उतरुन लढण्याची जिद्द आणि जबरदस्त चिकाटी, महत्वकांक्षा यांच्या जोरावर या संघाने प्रथमच विजयश्री खेचून आणली सर्व विजयी टीमचे पांगरी ग्राम स्थांनी कौतुक केले असून तालुक्यातून विजयी टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles