जिल्हा परिषद निवडणूक : सावंत कुटुंबात राजकीय ठिणगी; पुतणे धनंजय सावंत निवडणुकीच्या रिंगणात…? कौटुंबिक संघर्षाची चिन्हे.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- परंडा तालुक्यामध्ये शिवसे ना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते तानाजी सावंत आणि त्यांचे पुत णे धनंजय सावंत यांच्यात राजकीय मतभेद समोर आले आहेत.
  • धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या ‘जवळा’ गटातून निवडणूक लढवण्याचे संकेत देत प्रचार सुरू केला आहे. ठिकठिकाणी त्यांचे ‘भावी जिल्हा परिषद सदस्य’ म्हणून पोस्टर्स झळकले आहेत.
  • तानाजी सावंतांचा इशारा: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात तानाजी सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
  • पक्षाशी प्रतारणा करणाऱ्या किंवा बंडखोरी करणाऱ्यांना त्यांनी जाहीर इशारा दिला असून, “निवडणुकीत गद्दारी केली तर ठेचून काढू,” असे विधान त्यांनी केले आहे.
  • बंडखोरीची शक्यता: धनंजय सावंत यांनी यापूर्वी लोकस भा निवडणुकीसाठीही इच्छा व्यक्त केली होती, मात्र महा युतीच्या जागावाटपात ती जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने त्यां ना माघार घ्यावी लागली होती आता जिल्हा परिषद निवड णुकीत त्यांनी सक्रिय होऊन प्रचार सुरू केल्याने,ते काकां च्या विरोधात किंवा स्वतंत्रपणे उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • निवडणुकीचे वातावरण: धाराशिव जिल्ह्यात ५ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवड णुका होणार आहेत यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आचा रसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे.
  • तानाजी सावंत यांनी याआधीच निवडणुकीचे रणशिंग फुं कले असून, कार्यकर्त्यांना एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.
  • सावंत कुटुंबातील हा अंतर्गत कल धाराशिवच्या राजकार णात मोठी उलथापालथ घडवू शकतो, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
  • धनजय सावंत यांचा सूजितसिह ठाकूर यांच्या उपस्थिती त भाजपा मध्ये प्रवेश करणार… ?
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles