नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , #viral news – Page 10 – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

#viral news

प्रतीनीधी : राजाराम खांगड :- जाहिरात चित्रीकर णासाठी आलेले वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात ४० हजारांची लाच...

प्रतीनीधी : हर्षल ठाकरे :- आदिवासी विकास विभागातील राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक-कर्मचारी मंगळवारच्या (ता. ५) शिक्षक गौरव दिनावर बहिष्कार...

प्रतीनीधी : हर्षल ठाकरे :- राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता. ५) शिक्षकदिनी काळी फीत...

प्रतीनीधी : राजाराम खांगड :- गावात महिला सरपंचांच्या कारभारात त्यांचे पती तसेच नातवाइ कांच्या हस्तक्षेपाची मोठी ओरड आहे. परंतु आता...

प्रतीनीधी :संदीप कारके :- अंतरवाली सराटी (जालना) येथील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता.४) पाचोड परिसरात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात...

प्रतीनीधी : फारुख मुलानी :- खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धा करून आपल्या शाळेतील मुलांची पटसंख्या टिकावी व वाढावी, यासाठी गुणवत्तेसाठी...

प्रतीनीधी : सचीन गीरी :- अंतरवाली सराटी (जि.जालना) येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाने आज (ता....

प्रतीनीधी : समाधान चव्हान : अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘जिल्हा बंद’...

प्रतीनीधी : सचीन गीरी :- ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून विरोधक-सत्ताधाऱ्यांनी एकमे कांवर दोषारोप करण्यापेक्षा सर्वांनी आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे....

प्रतीनीधी : योगेश सुळे : जालना जिल्ह्यात मराठा बांधवांवर झालेला अमानुष लाठीहल्ला, मराठा आरक्षण या विषयावर राज्यभर चाललेल्या मराठा आंदोलनाला...