कोकण कट्टाचा अनोखा उपक्रम यंदाही घडवले साई आधार संस्थेच्या बालकांना विलेपार्ले, अंधेरीतील देवींचे दर्शन.

  • प्रतिनीधी : विलेपार्ले : प्रमोद तरळ :- प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी साई आधार संस्था भाताणे येथील बालकांना विलेपार्ले अंधेरी विभागातील नवरात्रात्सवांना भेटी देऊन देवींदर्शन घेतले.
  • प्रथम स्वामी समर्थ मठ विलेपार्ले येथे स्वामी दर्शन घेतले नंतर विलेपारल्याची दुर्गामाता, शिव अंबा, दुर्वांकुर सोसा यटी आदिशक्ती माता, पिंपळेश्वर युवक मित्र मंडळ, जीव नविकास केंद्र नवरात्र, नवदुर्गा मित्र मंडळ, अंधेरीची स्वा मींनी, इरला वार्षिक महोत्सव व संकट मोचन हनुमान मं दिर येथे मुलांचे स्वागत करुन खाऊ देण्यात आला.
  • स्वेच्छेने अनेकांनी आपल्या परीने मदतही केली मार्गदर्श क दादा गावडे व शेखर धारगळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले कोकण कट्टाचे सदस्य सौ आकांक्षा पितळे साय ली कदम, विलास सावंत, दया मांडवकर सुजीत कदम, जयवंत जोशी, प्रथमेश पवार,अशोक पवार यांनी कोकण कट्टा संस्थापक अजितदादा पितळे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम यशस्वी केला.
  • साई आधारच्या विशाल परुळेकर यांनी सर्वांचे मनस्वी आ भार मानले मुलांच्या आनंदाने सर्व मंडळाचे सदस्य माणु सकीच्या या उपक्रमाने भारावून गेले पुढल्यावर्षीचे निमंत्र ण ही निरोप देताना केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles