शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ परंडा पोलीस ठाण्यात भव्य रक्तदान शिबिर; २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील वीर शहीदांना रक्तदानातून अनोखी श्रद्धांजली.

  • प्रतिनिधी: परंडा : फारूक शेख :- मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात देशाचे रक्षण करताना प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर जवानांच्या आणि निष्पाप नागरि कांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी परंडा पोलीस ठाण्या त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
  • दिनांक : गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६
  • वेळ : रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
  • ठिकाण : परंडा पोलीस ठाणे, ता.परंडा, जि.धाराशिव र क्तदान हेच जीवनदान असून, एखाद्या गरजू रुग्णाला रक्त उपलब्ध झाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात.
  • शहीद जवानांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रक्त दानासारखा विधायक उपक्रम राबविण्यात येत आहे.
  • नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
  • शहीद जवानांचे बलिदान अमर राहो ! रक्तदान करा, जीवन वाचवा !
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles