रा.गे.शिंदे महाविद्यालयाची विद्यार्थिनी कै वर्षा खरात हिच्या कुटुंबीयांना सांत्वन पर भेट. 

  • प्रतिनिधी : परांडा : विजय मेहर :-दि.23 एप्रिल 2025 येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संच लित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे शिंदे महाविद्यालय परांडा येथे बीएससी तृतीय वर्षात शिकत असणारी विद्यार्थी कै. वर्षा खरात हिचे दुःखद निधन झाले.
  • तिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली व तिच्या पाल कास श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव व शिक्ष ण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा यांच्या व तीने एक लाख रुपयाचा धनादेश तिच्या गावी नाडी जि ल्हा सोलापूर येथे जाऊन संस्थेचे सचिव संजय निंबाळक र अध्यक्ष सुनील शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जाधव यांच्या हस्ते देण्यात आला.
  • यावेळी संस्था सचिव संजय निंबाळकर यांनी वर्षा खरात हिच्या वडीलास आश्वासन दिले की त्यांच्या मुलाचे रा.गे शिंदे महाविद्यालयातील पूर्ण शिक्षण मोफत केले जाईल.
  • भावनावश झालेल्या तिच्या आई-वडिलांचे संजय निंबाळ कर सुनील शिंदे व प्राचार्य डॉ सुनील शिंदे यांनी सांत्वन केले.
  • यावेळी कनिष्ठ वरीष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles