परंडा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने मंगळवार ६ जानेवारी रोजी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

  • प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :- परंडा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने मंगळवार ६ जानेवारी रोजी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयं तीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
  • यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा सरचिटणीस रवीं द्र तांबे जिल्हा सदस्य अलीम शेख परंडा तालुका अध्यक्ष मुजीब काझी कार्यध्यक्ष प्रमोद वेदपाठक तालुका सचिव तानाजी घोडके मार्गदर्शक पत्रकार श्रीराम विद्वत,पत्रकार फारुक शेख, राहुल शिंदे,गोरख देशमाने, रामागवारे, राव साहेब काळे, साजीद शेख, राहुल बनसोडे, अर्जुन गोडगे, उत्तरेश्वर शिंदे, नाना केसकर, रावसाहेब गायकवाड, धनंज य गोपणे, समीर ओव्हाळ,दादा डाके, विजय मेहर, प्रा.डॉ. शहाजी चंदनशिवे आदि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles