
परंडा मांडा आपत्तीग्रस्त बांधवांसाठी . सेवासमर्पण सोशल फाऊडेशन पूने “एक हात मदतीचा”….!
- प्रतिनिधी : परडां : फारूक शेख :-मराठवाड्यातील लो हारा(ता-परंडा), लव्ह (ता. माढा) व वाल्हा (ता-भूम) येथी ल अतिवृष्टी आपत्तीग्रस्त शेतकरी बांधवांना सेवासमर्पण सोशल फाऊडेशन याणी प्रत्यक्ष जाऊन मदत करण्यात आली.
- सेवासमर्पण सोशल फाउंडेशन,दुनियादारी चहा,आनंदवा टा प्रतिष्ठान,महाराजा डोसा,आय-व्हि निया व सर्व मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रति साद देत, सामाजिक जाणीव व उत्तरदायित्व जपणाऱ्या अनेक सुह्दयी दात्यांनी जी काही वस्तू रुपी, आर्थिक मद त या मदतकार्यासाठी देऊ केली होती,त्या मदतीचे प्रत्यक्ष जाऊन गरुजु बांधवांना वाटप करण्यात आले.

- लोहारा येथे 55, लव्हे येथे साधारण 15 व वाल्हा याठिका णी ३८ बांधवांना किराणा किट, ब्लँकेट तसेच जीव नाव श्यक साहित्यांची मदत देऊन सामाजिक कर्तव्यपुर्ती कर ण्यात आली.
- याप्रसंगी दुनियादारी चहाचे संस्थापक शंकर चव्हाण,सेवा समर्पण सोशल फाउंडेशनचे संस्थापक गणेश सातव, महा राजा डोसा चे संस्थापक नाना टोणपे,सामाजिक कार्यकर्ते मनोरंजन भोगिल, भरतदादा सावडे,लोहारा येथील स्थानि क सामाजिक कार्यकर्ते नामदेव शिंदे व इतर कार्यकर्ते या मदतकार्यसेवेत सहभागी झाले होते.

- सेवासमर्पण सोशल फाउडेशन यांचे तालुक्यातून कैतूक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











