
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकार बांधवांवर हात टाकायची हिम्मत होतेच कशी, असा सवाल करत समिती प्रमुख गोवर्धन साहेब देशमुख यांनी घेतली DCP राहुल चव्हाण यांची भेट..!
- प्रतिनीधी : नितीन राणे :- मिरा भाईंदर भाजपच्या नगर सेवकांकडून महासभेच्या प्रेक्षक दालनात झुंडीने, जमावा ने धक्काबुकीं, मारहाण, चप्पल फेक झालेल्या आपल्या चारही मराठी तरुणांना व पत्रकारांना न्याय मिळाला पाहि जे यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ १IPS राहुल चव्हा ण यांची भेट घेतली.
- कल्याणमध्ये रमेश म्हात्रे न गरसेवकाला जशी शिक्षा झाली तशीच इकडे या सर्व पर प्रांतीय नगरसेवकांवर झाली पाहिजे, गुंड नगरसेवकांना ४ वर्षे तुरुंगात सडवा, कायद्याचे राज्य आहे.
-
दाखवून द्या, हे युपी बिहार नाही, कोंडून लोकांना जमावा ने मारहाण करणे म्हणजे पोलिसांना खुले आव्हान दिल्या सारखे आहे.
-
सर्व नगरसेवकांच्या निलंबनाची कार्यवाही होण्यासाठी आयुक्त आणि पालिका सचिव यांची सोमवारी भेट घेऊ.
-
मराठी एकीकरण समिती आपल्या मराठी मुलांसोबत आहे लढणाऱ्यांना झुंडी जमाव करून हरविण्याच्या घटना इतिहासात देखील आहेत..
हुकूमशाहीची अजून किती खालची पातळी दाखवताय बघूच आम्ही … हा महाराष्ट्र लढाऊ आहे लढत राहणार..- जाहीर निषेध !
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






