
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा चेंबूर, ट्राॅंबे तर्फे वधू-वर मेळावा.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा चेंबूर ट्राॅंबे संलग्न कुणबी विवाह सल्ला गार मंडळ चेंबूर यांच्या वतीने रविवार दि. २९ जून २०२५ रोजी दु.३ वाजता आचार्य मराठे काॅलेज चेंबूर येथे भव्य वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

- मनपसंत, योग्य जोडीदार निवडण्यासाठी उपवर वधू-वरां ची नाव नोंदणी सुरु असून नाव नोंदणीसाठी प्रभाकर नाग रेकर – ९३२०२४६३८२, शांताराम जाधव – ९९६९९४१४ २९, गोविंद पुजारे – ८६५२६७३७७६, बाळकृष्ण दैत – ९८ ३३९३९२७२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











