तालुक्यातअतिवृष्टीची नुकसान झालेले शेतकऱ्यांना पंचानामे करून तात्काळ मदत देण्यात यावे खासदार ओमराजे.

  • प्रतिनिधी : परांडा : फारूक शेख :-खासदार ओमप्रका श राजे निंबाळकर यांनी परंडा तालुक्यातील अतिवृष्टीची केली पाहणी.
  • परंडा तालुक्यात भांडगाव व शिरसाव ता.परंडा येथे झाले ल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिका ची पाहणी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळ कर व जिल्हाप्रमुख रणजीत दादा पाटील यांनी केले पाहणी.
  • तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावू न मेहनतीने उभे केलेले पिक पाण्याखाली गेले असून अने कांचे उत्पन्न कोलमडले आहे.
  • या वेळी शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या व त्यांना धीर दिला. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा.
  • तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर त्वरित उपाययोजना क राव्यात यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.शेत कऱ्यांचा प्रश्न हा केवळ एका वर्गाचा प्रश्न नसून संपूर्ण स माजाच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे.
  • त्यामुळे शासनाने संवेदनशीलतेने पुढाकार घेऊन शेतक ऱ्यांना दिलासा देणे ही काळाची गरज आहे.
  • यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत पाटील तालुका प्रमुख मेघराज पाटील तहसीलदार निलेश काकडे तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे महसूल व कृषी विभा गाचे अधिकारी व कर्मचारी प्रशांत गायकवाड बुद्धिमान लटके आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles