तानाजी घोडके यांची ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या राज्य कार्यवाहक पदी निवड.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- ‘व्हॉइस ऑफ मीडि या’ (VOM) इंटरनॅशनल फोरमच्या महाराष्ट्र राज्य कार्य कारिणीच्या राज्य कार्यवाहक पदी धाराशिव येथील ज्येष्ठ पत्रकार तानाजी घोडके यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
  • संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे व राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, विभागीय प्रदेशाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ आणि विभागीय प्रदेशाध्यक्ष नरेंद्र देशमुख यांनी ही घोष णा केली.
  • घोडके यांचे पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, सामा जिक बांधिलकी, संघटनात्मक योगदान आणि पत्रकारां च्या हक्कांसाठीचा संघर्ष लक्षात घेऊन ही जबाबदारी दे ण्यात आली आहे.
  • ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या समस्या मांडण्याचे काम करते.
  • घोडके यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील संघटनात्मक बांध णी अधिक मजबूत होईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष विज य चोरडिया यांनी व्यक्त केला.
  • या निवडीबद्दल धाराशिव जिल्ह्यातील पत्रकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून घोडके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
  • पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि पत्रकारितेच्या वि कासासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास तानाजी घोडके यांनी यावेळी व्यक्त केला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles