
विद्यार्थी उत्कर्ष मंडळा तर्फे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई यांच्या वतीने शनिवार दि १० मे २०२५ रोजी सायं ६ ते ९ या वेळेत इयत्ता १० वी व १२ वी नंतरच्या करिअर संधी व नियोजन यावर करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयो जित करण्यात आला आहे.
सदर मार्गदर्शन
- कार्यक्रम न्यू हनुमान थिएटर मंगल कार्या लय, इंडस्ट्रीयल इस्टेट कंपाऊंड, डॉ आंबेडकर रोड,चिवडा गल्ली, लालबाग मुंबई १२ येथे होणार असून प्रमुख पाहुणे डॉ संकल्प राव, संचालक ITM (Institute Of Health Science) यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमाला श्री स मर्थ पालकर, संचालक समर्थ एज्युकेअर (विषय – १०,१२ वी नंतरच्या परदेशातील करिअर संधी),श्रीम.शर्मिला लोंढे , व्याख्यात्या करिअर समुपदेशक (विषय – १० वी,१२ वी, नंतरचे करिअर पर्याय, आव्हान आणि नियोजन यावर मार्गदर्शन करणार आहेत.
- १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी विकास शिंदे – मंडळ प्रमुख ९८७०४२२९५९, उमेश निंबरे – करिअर मार्गदर्शन केंद्र प्रमुख ९००४६७३२२४, अरुण तळगावकर सहा.करिअर मार्गदर्शन केंद्र प्रमुख ९४२१७४६२४९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/